शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दापोडी विभागीय कार्यालय येथे बूथ प्रमुख /गट प्रमुख बैठक……
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड सचिन भोसले साहेब यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दापोडी विभागीय कार्यालय येथे बूथ प्रमुख व गट प्रमुख यांची बैठक घेण्यात आली. या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड सचिन भोसले साहेब मार्गदर्शन केले.
पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार भाऊ नवले, युवा नेत्या जन्नत ताई सय्यद, विभाग प्रमुख राजु सोलापुरे, विभाग संघटीका कोमलताई जाधव, विभाग संघटक सुनील ओव्हाळ, उपविभाग प्रमुख सचिन घाटे, विभाग समन्वयक अतुल कुदळे, शाखाप्रमुख महेंद्र तांबे, तुषार खर्चाने, विनोद जाधव, महिला शाखा प्रमुख रेशमाताई पवार, शिवदूत नाथा भाऊ खांडेभराड, राजाराम तुपे, बाळकृष्ण जोशी, बाळु ओव्हाळ, रावसाहेब सातपुते, भीमराव जम, सुधाकर गजभिव, माजी शाखा प्रमुख शशिकांत पाटसकर तसेच सर्व महिला भगिनी गट प्रमुख बूथ प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी श्री माळवदे आणि दिग्विजय करपे यांनी गटप्रमुख, बूथ प्रमुख यांना मार्गदर्शन केले तसेच विभाग प्रमुख राजु सोलापुरे यांनी आभार मानले.