दापोडी येथे महा विकास आघाडीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मा. आमदार ॲड. चाबुकस्वार साहेब, पिंपरी विधान सभा प्रमुख तुषार भाऊ नवले, युवा नेत्या जन्नत ताई सय्यद, राष्ट्रवादी शरदपवार गटाच्या वतीने शहर अध्यक्ष तुषार भाऊ कामठे, नगर सेविका सुलक्षणा ताई, प्रदेश महासचिव कमरुनिसा शेख, कांग्रेस पार्टीच्या वतीने शहर उपाध्यक्ष महेबूब भाई तसेच अनेक पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.