लोकल न्यूज़
नेहेरुनगर पिंपरी येथे काही समाज कंठकांनी गाड्यांची तोडफोड केली
MVS NEWS चे रिपोर्टर फरीद शेख यांनी दिलेल्या माहिती नुसार कालरात्री काही समाज कंठकांनी नेहेरुनगर पिंपरी येथे गाड्यांची तोडफोड केली
MVS NEWS चे रिपोर्टर फरीद शेख यांनी दिलेल्या माहिती नुसार कालरात्री काही समाज कंठकांनी नेहेरुनगर पिंपरी येथे गाड्यांची तोडफोड केली त्या मध्ये एक कार एक ऑटोरिक्षा आणि टेम्पो यांची तोडफोड केली आहे. याबाबत स्थानिक लोकांनी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की, या समाज कंठकांवर कठोर कायदेशीर कार्यवाई करी आणि गाड्यांची नुकसान भरपाई करून घेण्यात यावी.