लोकल न्यूज़
स्वयं प्रेरणा विकास संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आले…..
स्वयं प्रेरणा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हलिमा ताई शेख यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजन
स्वयं प्रेरणा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हलिमा ताई शेख यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजन करण्यात आले. त्यात अनेक मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी शरदपवार गटाचे प्रदेश महासचिव कमरुनिसा शेख, सचिन बराटे सामाजिक कार्यकर्ते, अतुल दांगळ पुणे जिल्हा प्रमुख काँग्रेस, दत्ता भाऊ, ॲड. अश्विनी शेळके, ॲड. रोहित अळसुल, गौतम जाधव न्याय निवारण सचिव, अश्विन डगे, प्रदीप बलाडे पत्रकार, दीपक बलाडे, निलेश वांजळे अध्यक्ष आप, अरिफ भांगिरे, सचिन गजर्मल, प्रवीण गजर्मल, उमेश कोकरे अध्यक्ष रासपा, राष्ट्रवादी शरदपवार गटाचे प्रदेश सचिव जाविदमिया जहागिरदार तसेच अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.