क्राइममहाराष्ट्र
कोकण विभागीय भरारी पथकाने ६९ लाखांचे गोवा निर्मित बनावट विदेशी मद्य जप्त केली
ठाण्यात सोमवारी रात्री पनवेल मुब्रा रोडवर गोवा निर्मित बनावट विदेशी मद्य जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सोमवारी रात्री पनवेल मुब्रा रोडवर केलेल्या धडाकेबाज कार्यवाईमध्ये ६९ लाखांचे गोवा निर्मित बनावट विदेशी मद्य, दोन मोबाईल आणि एक वाहानासोबत ८५ लाख ४२ हजाराचे मुद्देमाल जप्त केले. दोन आरोपीना अटक करण्यात आल्याची माहिती उपायुक्त प्रदीप पवार यांनी आज रोजी दिली.