लोकल न्यूज़
कोंढवा येथे एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिंक अत्याचार
रोहित देवके वय २३वर्षे यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
कोंढवा पोलीस स्टेशन येथे दिनांक १५/०६/२०२४ रोजी रोहित शिवाजी देवके यांच्या विरुद्ध भा द वि कलम ३५४अ, ३५४ड, ५०६, बालकांचे लैंगिक अपराध ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
रोहित शिवाजी देवके वय २३वर्षे रा. कृष्ण नगर मोहम्मद वाडी कोंढवा पुणे याने १३ वर्षीय मुलीवर लैंगिंक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अमित बाळासाहेब शेटे करीत आहे.