महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
महाराष्ट्र अल्पसंख्यांक विकास मंत्रालयात मा. मोईन ताशिलदार यांची पहिले आयुक्त म्हणून नियुक्ती
औरंगाबाद येथे येऊन अल्पसंख्यांक आयुक्त म्हणून पदभार सांभाळतील....
महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांचे सर्वांगीण विकासासाठी दिनांक २१/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र अल्पसंख्यांक विकास मंत्रालयाने अल्पसंख्यांक आयुक्त म्हणून मंत्रालयात कार्यारत असलेले उपसचिव मोईन ताशिलदार यांची पहिले आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. लवकरच ते औरंगाबाद येथे येऊन अल्पसंख्यांक आयुक्त म्हणून पदभार सांभाळतील.