क्राइममहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुण्याच्या आयुक्तांना निर्देश पुणे ड्रग्स आणि कोयता गॅंग मुक्त करा
पुणे ड्रग्स आणि कोयता गॅंग मुक्त करा
पुण्यात ड्रग्सचे आणि कोयता गॅंगचे प्रमाण वाढत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे आयुक्तांना निर्देश दिले की ड्रग्स आणि कोयता गॅंग पुणे मुक्त करा.