महाराष्ट्रलोकल न्यूज़
पुणे पब ड्रग्स प्रकरणी ८ आरोपी अटक तर २ पोलीस अधिकारी व २ अंमलदार निलंबित.
पुणे DCP संदीप गिल साहेब यांची प्रेस कॉन्फरंस.
पुणे पब ड्रग्स प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे ९ आरोपीवर गुन्हा दाखल आणि त्यातील ८आरोपी अटक करण्यात आले. सोबत २ पोलीस अधिकारी व २ अंमलदार यांना सुद्धा निलंबित करण्यात आले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहे.