महाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़
शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्योग राज्याबाहेर!!!!!
महाराष्ट्रातील किमान १७ प्रकल्प राज्याबाहेर गुजरातनंतर मध्यप्रदेशात.!!!
आमचे सवांददाता फरीद शेख यांनी दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर गुजरातनंतर मध्यप्रदेशात. जेव्हा पासून शिंदे सरकार आली आहे तेव्हा पासून महाराष्ट्रातील किमान १७ प्रकल्प ही राज्याबाहेर गेली आहेत. शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्योग / प्रकल्प गुजरातनंतर मध्यप्रदेशात गेल्याची माहिती मिळाली आहे.