क्राइम
20 दिवसांहून बेपत्ता असलेल्या कर्नाटकातील महिलेची प्रियकराने केली हत्या.
लग्नासाठी बळजबरी करणाऱ्या प्रियकराने केली महिलेची हत्या
अल्ताफ शेख ✍️: पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हि महिला कर्नाटकातिला असून ती बीएससीची विद्यार्थिनी होती आणि चिक्कमगलुरू जिल्ह्यातील रहिवासी होती. तिचा प्रियकर एका खासगी फायनान्स फर्ममध्ये कामाला होता. ती 20 दिवसांपासून बेपत्ता होती आणि आरोपी सृजन (29) हा शिवमोग्गा जिल्ह्यातील सागरा येथील आहे. सृजनला 22 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. पुढील कार्यवाई पोलीस प्रशासन करीत आहे.