लोकल न्यूज़
MVS NEWS चे प्रतिनिधी शबाना खान यांना “गौरव पुरस्कार” देण्यात आले.
अखिल नागरिक एकता मंच कोंढवा पुणे यांच्या वतीने गौरव पुरस्कार
जाविदमिया जहागिरदार ✍️: अखिल नागरिक एकता मंच कोंढवा पुणे यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा भव्यदिव्य व्यासपीठावर गौरव पुरस्कार देण्यात आले. त्यावेळी आमच्या MVS NEWS चे प्रतिनिधी शबाना खान यांना उत्कृष्ट कार्य केल्यामुळे त्यांना गौरव पुरस्कार देण्यात आले.