लोकल न्यूज़
पुण्यात खराडी बायपास जवळ एका डंपर आणि दुचाकी मध्ये अपघात, दुचाकी स्वार मुलगी जागीच ठार
पुण्यात खराडी बायपास जवळ एका डंपर आणि दुचाकी मध्ये अपघात की स्वार मुलगी जागीच ठार
प्रतिनिधी : अल्ताफ शेख, दिनांक ३ सप्टेंबर.
पुण्यामध्ये खराडी बायपासच्या पुढील सिग्नल वर दर्ग्याच्या समोर एका ढंपर ने दुचाकी स्वार एका मुलीला धडक दिली आणि या अपघातात मुलगी जागीच ठार झाली या ठिकाणी ॲम्बुलन्स सुद्धा वेळेवर आली नाही आणि पंचनामा करणारे पोलीस सुद्धा उशिरापर्यंत पोहोचले असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले या ठिकाणी मृतदेह उचलण्यास व पंचनामा करण्यासाठी व ॲम्बुलन्स ला बोलवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे जिल्हा सचिव नसरुद्दीन पीरजादे यांनी मदत केली आणि तसेच वाहतूक नियंत्रित करण्यासाठीं पोलिसांना मदत केली.