महाराष्ट्रराजनीतिलोकल न्यूज़
राष्ट्रवादी काँगेस शरदपवार पक्षच्या वतीने नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्या बाबत जाहीर निषेध
राष्ट्रवादी काँगेस शरदपवार पक्षच्या वतीने नितेश राणे यांनी अहमदनगर येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्या बाबत जाहीर निषेध करण्यात आले.
जाविदमिया जहागिरदार ✍️: दि ०५/०९/२०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँगेस शरदपवार पक्षच्या वतीने नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या बाबत जाहीर निषेध करण्यात आले. त्यावेळी नितेश राणे यांच्या वर अनेक घोषणा देखील देन्यात आले. १ )हया टील्याच करायचं काय खाली डोक वर पाय, २) दिन पाली रात पाली सुधर जा नेपाली, ३) हया कोंबडी चोरच करायचं काय खाली डोक वर पाय, ४) अटक करा अटक करा नितेश राणे ला अटक करा, ५) तु हिंदु चा गब्बर नाही छोटा खोड रब्बर आहे, या प्रकारे घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महा विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.