टॉप न्यूज़महाराष्ट्रराज्य
स्वयंप्रेरणा विकास संस्थाच्या वतीने सातोना (खुर्द) ता. परतूर जि. जालना येथे “शाखा उद्घाटन”
स्वयंप्रेरणा विकास संस्थाच्या वतीने सातोना (खुर्द) ता. परतूर जि. जालना येथे संस्थापक अध्यक्षा मा.सौ हलिमा ताई शेख आणि मा. कमरूनिसा ताई शेख यांच्या हस्ते "शाखा उद्घाटन"
जाविदमिया जहागिरदार ✍️: दिनांक २२/०९/२०२४ रोजी स्वयंप्रेरणा विकास संस्थाच्या वतीने सातोना (खुर्द) ता. परतूर जि. जालना येथे संस्थापक अध्यक्षा मा.सौ हलिमा ताई शेख आणि मा. कमरूनिसा ताई शेख (प्रदेश महासचिव अल्पसंख्यांक रा. कॉ. शरद पवार) यांच्या हस्ते “शाखा उद्घाटन” करण्यात आले. त्यावेळी मा. कपील भैय्या आकात (युवा जिल्हाध्यक्ष रा.काँ. शरद पवार), मा. विकास खरात (सरपंच, सातोना), मा. बालासाहेब (काका) आकात (संचालक कृ.उ.बा.परतूर), मा. विलास भाऊ आकात (उप सरपंच सातोना), शाखाध्यक्ष आमेर भैय्या पठाण, शाखाउपाध्यक्ष राजेभाऊ आकात तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.