Uncategorized

शिरूर तालुक्यातील एका ख्रिश्चन धर्मस्थळाची तोडफोड केल्यामुळे गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील ख्रिश्चन धर्मस्थळाची काही समाज कंठकाणी तोडफोड केल्यामुळे गुन्हा दाखल

दिनांक ३१/१२/२०२४ रोजी २१.३० वाजेच्या सुमारास पिंपरखेड गावातील ख्रिश्चन धर्मस्थळात काही समाज कंठकाणी घुसून तोडफोड केली आणि तेथे असणाऱ्या लोकांना मारण्याची धमकी दिली तसेच पूर्ण पणे ख्रिश्चन धर्मस्थळाची तोडफोड केली आणि तेथे हजर असलेल्या लोकांना मारहाण देखील करण्यात आली या बाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे ७ आरोपींवर भा. न्या. सं. (बी एन एस) १८९(२), ३२४(२), ३२४(६), ३५१(२), ३५१(३) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), १३५ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
आरोपींचे नावे १) किरण ढोमे २) विकास वरे, ३) राहुल पोखरकर, ४) नागर गायकवाड, ५) सोन्या पोखरकर, ६) सुरज वरे, ७) मणाली पडवळ असे असून सर्व आरोपी हे शिरूर तालुक्यातील आहेत.

ख्रिश्चन परिषदचे अध्यक्ष रेव्ह. डॉ. सोलोमोनराज भंडारे व त्यांची टीमने जागेची पाहणी केली आणि तेथील लोकांशी विचारपुस केली. तसेच
आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील पोलिसांना केली.  शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने दिलीप तुकाराम पवार हे पोलीस अधिकारी तपास करीत आहे.

MVS News

MVS NEWS का एक ही लक्ष है आओ मिलकर अन्याय के खिलफा आवाज उठाएं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!