टॉप न्यूज़महाराष्ट्रराज्य
मुंबई मुंब्रा येथे रेल्वे स्टेशन जवळ अपघात
मुंबई मुंब्रा येथे रेल्वे स्टेशन जवळ अपघातात ८ जणांचा मृत्यू

आज ०९/०६/२०२५ रोजी मुंबई मुंब्रा येथे रेल्वे स्टेशन जवळ अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. दोन रेल्वे वळावरून जात असतांना काही दरवाज्या जवळील लोकं मध्ये गोंधड झाल्या मुळे किमान ८ जणांचा मृत्यू झाल्याची नुकतीच बातमी हाती आली आहे.