E-Paperमहाराष्ट्रलोकल न्यूज़

पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम, शांतता व बंधुत्वाचा संदेश देणारे सर्वधर्मीय मान्यवरांच्या उपस्थितीत इफ्तार सम्मेलन संपन्न

पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम, शांतता व बंधुत्वाचा संदेश देणारे सर्वधर्मीय मान्यवरांच्या उपस्थितीत इफ्तार सम्मेलन संपन्न

पिंपरी चिंचवड येथे सर्वधर्म सौहार्द व बंधुत्व इफ्तार सम्मेलन उत्साहात पार पडले. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने सर्वधर्मीय बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या पवित्र प्रसंगी विविध धर्म, समाज आणि विचारांचे मान्यवर एकत्र येऊन प्रेम, शांतता, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमास गौरव प्राप्त करून दिला.


विशेष उपस्थिती :
शेख सुभान अली – शिवचरित्र अभ्यासक व संयोजक, दंगामुक्त महाराष्ट्र अभियान.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!