टॉप न्यूज़देशमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
एकतेचे प्रतीक म्हणून हाफिज मोईन शेख यांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा
दंगल मुक्त महाराष्ट्रचे अध्यक्ष हाफिज मोईन शेख यांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा

पिंपरी चिंचवड :- जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण करीत “चालो मुंबई” चा नारा दिला आहे, त्याला प्रतिसात म्हणून दंगल मुक्त महाराष्ट्रचे अध्यक्ष हाफिज मोईन शेख यांनी चिखली (पिंपरी-चिंचवड) येथून किमान ३-४ चारचाकी वाहन २-३ रिक्षा आणि किमान ३०-४० कार्यकर्ते सोबत घेऊन जात आहे. चाकण येथे त्यांनी मोर्चा करीता येणाऱ्या लोकांसाठी काही खाद्य पदार्थ देखील उपलब्ध केले आहे. आणि तेथूनच ते जरांगे पाटील यांच्या मोर्च्यात सहभागी होऊन मुंबई कूच करणार आहे.




