क्राइमटॉप न्यूज़महाराष्ट्रलोकल न्यूज़

सोसायटीचे चेअरमन, सेक्रटरी, खजिनदार व बिल्डर यांनी मिळून फ्लॅट धारकांनाची केली फसवणूक…!!!!

पिंपरी पुणे येथील एका सोसायटीचे चेअरमन, सेक्रटरी, खजिनदार व बिल्डर यांनी मिळून फ्लॅट धारकांनाची फसवणूक केली.....

✍️ जाविदमीया: पिंपरी येथील बॅकओल्फ सोसायटीचे चेअरमन विजय लोखंडे, सेक्रटरी विकास लक्ष्मण अहेर, खजिनदार सतीश देशपांडे यांनी एका बिल्डरला सोबत घेऊन फ्लॅट धारकांनाची फसवणूक करून रजिस्ट्री केली. दिनांक १५/०८/२०२४ रोजी झालेल्या झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाची हजेरीचे व सहीचे दुरुपयोग करून फ्लॅट धारकांना अंधारात ठेऊन त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने तसेच फ्लॅट धारकांना एकही माहिती न देता सोसायटीचे चेअरमन, सेक्रटरी, खजिनदार आणि बिल्डर यांनी मिळून चुकीचे पेपर दाखल करून चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्री करून घेतल्याचे आरोप फ्लॅट धारकांनी केले आहे. त्याबाबत फ्लॅट धारकांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पिंपरी ACP कार्यालय तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संत तुकाराम नगर येथे फसवणुकीचे तक्रारी अर्ज दाखल केले आहे. आणि फ्लॅट धारकांनी पोलीस प्रशासनाला मागणी केली आहे की लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!