E-Paperटॉप न्यूज़देशधर्ममहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोफत मुस्लिम विवाह परिचय मेळावा यशस्वी

बरकत मॅरेज ब्युरो व रॉयल रिश्ते मॅरेज ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात मोफत मुस्लिम विवाह परिचय

पुणे, 15 ऑगस्ट: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बरकत मॅरेज ब्युरो व रॉयल रिश्ते मॅरेज ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात मोफत मुस्लिम विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्यात अविवाहित, घटस्फोटित, विधवा, दिव्यांग तसेच विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवक-युवतींसाठी शेकडो विवाह बायोडाटा उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.

सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!