E-Paperटॉप न्यूज़देशमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

महा विकास समितीच्या मुख्य कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण

महा विकास समितीच्या मुख्य कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण

देहूरोड : महा विकास समितीच्या देहूरोड येथील मुख्य कार्यालयात १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी महा विकास समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!