टॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़
राजेश मोरे यांच्या वतीने दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मोफत साखर वाटप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघाचे विभाग प्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने

पुणे — शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघाचे विभाग प्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने दीपावलीच्या मंगलमय प्रसंगी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत साखर वाटपाचे आयोजन करण्यात आले. ही उपक्रम योजना नागरिकांनी आपले तोंड गोड करून सणाचा आनंद अधिक गोड करण्यासाठी ठेवण्यात आली आहे. त्यावेळी शाखा प्रमुख जुबेर शेख, लोकसेवा जनता फाऊंडेशन संस्थापक गौस भाई शेख, महिला अध्यक्ष पन्ना दिदी, महिला उपाध्यक्ष कमरुनिसा शेख आणि पुणे अध्यक्ष कैफ बागवान अशी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.





