E-Paperhttps://mvsnews.info/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिराज्य

“मराठवाडा सशक्ततेचा संकल्प!” अफजल फारूक साहेबांचा राज्यव्यापी दौरा सुरू!

मराठवाडा सक्षमतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक साहेबांचा दौरा जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. अफजल फारूक साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा सक्षम करण्यासाठी तीन दिवसीय दौरा पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे:

📅 दिनांक : 16 नोव्हेंबर 2025
➡️ हिंगोली – नांदेड – परभणी
🏠 विश्रांती ठिकाण: परभणी शासकीय विश्रामगृह

📅 दिनांक : 17 नोव्हेंबर 2025
➡️ लातूर – उस्मानाबाद – बीड
🏠 विश्रांती ठिकाण: शासकीय विश्रामगृह

📅 दिनांक : 18 नोव्हेंबर 2025
➡️ जालना – औरंगाबाद

प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष यांनी या सूचनेची नोंद घ्यावी.

या दौऱ्यात स्थानिक अडचणी, समस्या, तसेच संघटनात्मक बळकटीकरणावर चर्चा होणार असून, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा दौरा राबविला जात आहे.

याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. अफजल फारूक साहेब यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!