क्राइमटॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़

2019 च्या चिखलफेक प्रकरणात मंत्री नितेश राणे यांना 1 महिन्याच्या कारावास !

महाराष्ट्रातील मंत्री नितेश राणे यांना न्यायालयाने 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2019 मध्ये एका सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. नितेश राणे यांची उच्च न्यायालयात धाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!