E-Paperक्राइमटॉप न्यूज़धर्मराज्यलोकल न्यूज़

काळेवाडीतील “Jesus is Lord Church” प्रकरणात दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल, पोलिस तपास सुरू

पिंपरी चिंचवड : – काळेवाडी येथील “Jesus is Lord Church” संदर्भात माहिती घेतली असता असे निदर्शनास आले आहे की, या प्रकरणात दोन्ही बाजूंनी काळेवाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस प्रशासनाकडून सुरू असून, अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!