E-Paperटॉप न्यूज़देशमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

पिंपरी-चिंचवडमध्ये 80% पेट्रोल पंप बंद; इंधन तुटवड्याने नागरिक त्रस्त!

इंधन तुटवड्याचा परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहरातही दिसू लागला असून शहरातील अनेक पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत

पिंपरी : इंधन तुटवड्याचा परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहरातही दिसू लागला असून शहरातील अनेक पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
केंद्र सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे मर्यादित इंधन पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, असे आवाहन पेट्रोल डिलर्स असोसिएशनकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!