E-Paperटेक्नोलॉजीटॉप न्यूज़दुनियादेशयुवा

कॅमेरा गेला, जिद्द नाही: प्रणय रॉय यांची प्रेरणादायी कहाणी

प्रणय रॉय: NDTV पासून मोबाईल पत्रकारितेपर्यंतचा प्रवास

एकेकाळी भारतातील प्रभावी न्यूज चॅनल उभं करणारे प्रणय रॉय आज पुन्हा नव्या स्वरूपात पत्रकारितेत सक्रिय झाले आहेत.
“MEDIA EMPIRE… TO MIC” अशी त्यांची कहाणी सध्या चर्चेत आहे.
NDTV सारख्या प्रभावी न्यूज नेटवर्कची उभारणी करून अनेक पत्रकार घडवणारे रॉय आज केवळ एक माइक आणि मोबाईलच्या साहाय्याने रिपोर्टिंग करताना दिसत आहेत.
वयाच्या ७६व्या वर्षीही London School of Economics मधून पीएचडी केलेली ही व्यक्ती पत्रकारितेतील जिद्द अजूनही जपून आहे. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख कायम ठेवत ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. काळ बदलला, माध्यमांचं स्वरूप बदललं, पण पत्रकारितेची तळमळ मात्र तशीच राहिली. एकेकाळी मोठ्या मीडिया साम्राज्याचे नेतृत्व करणारे रॉय आज साध्या साधनांसह लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांच्या या जिद्दीला आणि समर्पणाला सलाम.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!